Friday, November 27, 2015

Good Morning

"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या कि हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येतें..."

म्हणून अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या...

💐🌞शुभ सकाळ🌞💐

No comments:

Post a Comment